Father Day Special Sanika Anand Abhyankar

175

Father Day Special Sanika Anand Abhyankar

Father Day Special Sanika Anand Abhyankar

Father Day Special Sanika Anand Abhyankar

माझे बाबा.. म्हणजेच आनंद अभ्यंकर !
अतिशय गोड,साधा आणि सरळ माणूस. कधी कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं. पण लोकांना मदत करायला खूप आवडायचं. आणि कामावरच प्रेम तर विलक्षण होत. 96 तास सलग शूट करून सुद्धा ते परत दिवसभर शूटिंग करायला तयार असायचे.. पुण्यात नाटकांन पासून करून नंतर त्यांच्या मालिका,चित्रपट आणि commercials पर्यंत च्या प्रवासातून खूप काही शिकण्या सारखा मिळालं. त्यांनी केलेल्या कामांचा आणि केलेल्या कष्टांचा मुलगी म्हणून मला प्रचंड अभिमान आहे..

बाबांचा आणि माझं नातं हे बाप-मुली पेक्षा मैत्रीचं जास्त होत. आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारायचो, फिरायला जायचो,प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला आम्ही डेट वर जायचो. माझी सपोर्ट सिस्टम म्हणजे माझे बाबा. आणि मला खात्री आहे की ते जिथे कुठे असतील तिथून मला बघून त्यांना खूप अभिमान वाटत असेल.
फादर्स डे च्या माझ्या बाबांना आणि सगळ्या बाबांना खूप खूप शुभेच्छा..

सानिका आणि आनंद सरांचे काही फोटोज-Like Us on Facebook- Marathi Film News

Follow us on Instagram- Marathi Film News

Follow us on Twitter- Marathi Film News

Subscribe Our Channel on YouTube- Marathi Film News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here