Fathers Day Special Tejashree Jadhav

135

Fathers Day Special Tejashree Jadhav

Fathers Day Special Tejashree Jadhav

 

Fathers Day Special Tejashree Jadhav

माझे पप्पा राजेंद्र जाधव…
माझ्या वडिलांन बद्दल सगळ्याचा एक गैरसमज आहे सैन्यात असल्यामुळे ते फार रागीट वाटतात.. त्यामुळे माझे सर्व मित्र-मैत्रिणी त्यांना खूप घाबरायचे परंतु तसं काहीही नाहीये.. माझे पप्पा खूप emotional आणि loving आहेत…

मी खूप धन्य आहे मला माझ्या पप्पांन सारखे वडील मिळाले.. त्यांनी मला समजून घेण्यासाठी त्यांच्या generation चे विचार बदलले.. नाहीतरी एका defense फॅमिली मधून एवढा सपोर्ट खूप rare आहे..

पप्पा एअरफोर्स मध्ये असल्या मुळे आमच्या लहानपणी त्यांना जास्त वेळ मिळत नसे पण जेव्हाही ते आमच्या सोबत असायचे आम्ही खूप मजा करायचो…

ते खूप supportive आहेत. आणि आमच्यात friendship bond खूप चांगला आहे..

With time थोडी awkwardness आलीये त्या मुळे आधी सारखं फ्री बोलत नाहीत पण आजही पप्पा मला वेळ काढून माझ्या life बद्दल discuss करतात आणि खूप साऱ्या टिप्स पण देतात..Like Us on Facebook- Marathi Film News

Follow us on Instagram- Marathi Film News

Follow us on Twitter- Marathi Film News

Subscribe Our Channel on YouTube- Marathi Film News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here