Amir Khans Birthday Celebration in Chala Hawa Yeu Dya

103

Amir Khans Birthday Celebration in Chala Hawa Yeu Dya

वाढदिवस म्हटलं की मग तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच उत्सुक असतात. बॉलिवूडमधीलच काय पण संपूर्ण सिनेसृष्टीतील मिस्टर परफ्केशनिस्ट म्हणून ओळखले जाणारं नाव म्हणजे आमिर खान. कालच झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर आमिर खानचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमिर खान पहिल्यांदाच अशा रियालिटी शो मध्ये आला असल्याचं समजते. संपूर्ण टीमने मिस्टर परफ्केशनिस्टचा अतिशय अविस्मरणीय पद्धतीने साजरा केला हे फोटोतून तुम्हाला समजेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here